Good News: बालवाडी शिक्षिका, मदतनीसांच्या मानधनात भरघोस वाढ

Salary Hike: पालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या बालवाड्यांमधील शिक्षिका व मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी कामगार संघटनातर्फे गेल्यावर्षी आझाद मैदानात मोठे धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने पावले उचलत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/gW7LTrH
via IFTTT

Post a Comment

0 Comments