Teachers Job: बोगस शिक्षिकेचा 'कारनामा' उघड

Bogus Teacher:जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी भद्रकाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. शिक्षण विभागातर्फे शिक्षिकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असताना संशयित ठाकरे यांचे ‘टीईटी’ प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले. यापूर्वी राज्यात ‘टीईटी’चे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी अनेकांवर कारवाई झाली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3h5HcPi
via IFTTT

Post a Comment

0 Comments