छत्रपती संभाजीनगर पालिकेत विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील

Recruitment: छत्रपती संभाजीनगर पालिकेत दोन हजार २३७ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांपैकी १२५ पदांवर भरती करण्याची परवानगी सरकारने महापालिकेला दिली आहे. त्यापैकी ११५ पदे भरण्याचा निर्णय पालिकेच्या प्रशासनाने घेतला. ११५ पैकी पाच पदे अनुकंपा तत्त्वावर भरण्यात आल्यामुळे आता ११० पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/G6hA7KZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments