Also visit www.atgnews.com
दहावी परीक्षेत देवांशचा पराक्रम, ९९.४ टक्के गुण मिळवून राज्यात दुसरा
CBSE Result: केंद्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शुक्रवारी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले. शहरातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगली कामगिरी केली आहे. देवांश ढोका याने दहावी बोर्डात शहरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर अंकुश शांडिया हा बारावी विज्ञान शाखेत पहिला आला.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/do56Vvy
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/do56Vvy
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments