Meesho Layoff: मीशो करणार कर्मचारी कपात

Meesho Layoff: मीशोमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त भरती करण्याचा निर्णय चुकीचा होता. जास्त खर्चामुळे अनेक प्रतिकूल परिस्थितींना तोंड द्यावे लागले. यामुळे आपण कटू सत्याला सामोरे जात आहोत. आणि आम्हाला लोकांना काढून टाकावे लागेल. इथून पुढे आणखी चांगली कामगिरी करण्याची आम्हाला आशा असल्याचे कंपनीचे सीईओ विदित अत्रे यांनी म्हणाले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JR2iOYA
via IFTTT

Post a Comment

0 Comments