Also visit www.atgnews.com
Unauthorized School: मुंबईतील अनधिकृत शाळांना सौम्य शिक्षा?
Unauthorized School: अनधिकृत शाळांवरील कारवाईचा अहवाल तत्काळ सादर न केल्यास प्राथमिक जबाबदारी निश्चित करून टास्क फोर्सकडून सहआरोपी करण्यात येईल, असा इशारा शिक्षण उपसंचालकांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्याचबाबतचे पत्र मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी आणि मुंबईतील दक्षिण, पश्चिम आणि उत्तर विभागाच्या शिक्षण निरीक्षकांना लिहिले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dW4PhI
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dW4PhI
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments