केंद्र सरकारी नोकरीची संधी; मुंबईतील NHM मध्ये भरती

नॅशनल हेल्थ मिशन स्टेट हेल्थ सोसायटी, मुंबई येथे नोकरीची संधी आहे. नॅशनल हेल्थ मिशन हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. सल्लागार, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, बजेट आणि वित्त अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक अशा विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. पदांची अधिक माहिती पुढीलप्रमाणे - पदाचे नाव - सल्लागार व्हीबीडी शैक्षणिक पात्रता - MBBS, MBA/PGDM, MHA, MPH पदांची संख्या - ०२ नोकरीचे ठिकाण - मुंबई पदाचे नाव - एपिडेमियोलॉजिस्ट / पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट शैक्षणिक पात्रता - MBBS, MBA/PGDM, MHA, MPH पदांची संख्या - ०२ नोकरीचे ठिकाण - मुंबई पदाचे नाव - एम आणि ई सांख्यिकी अधिकारी शैक्षणिक पात्रता - MSc पदांची संख्या - ०१ नोकरीचे ठिकाण - मुंबई पदाचे नाव - बजेट आणि वित्त अधिकारी शैक्षणिक पात्रता - B.Com, CA, ICWA, M.Com, MBA/PGDM पदांची संख्या - ०९ नोकरीचे ठिकाण - मुंबई हेही वाचा: पदाचे नाव - कार्यक्रम व्यवस्थापक शैक्षणिक पात्रता - MBBS, MBA/PGDM, MHA, MPH पदांची संख्या - ७६ नोकरीचे ठिकाण - मुंबई पदाचे नाव - जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शैक्षणिक पात्रता - MBBS, MBA/PGDM, MHA, MPH पदांची संख्या - ०३ नोकरीचे ठिकाण - मुंबई पदाचे नाव - वित्त सहाय्यक सल्लागार शैक्षणिक पात्रता - B.Com, M.Com. पदांची संख्या - ०८ नोकरीचे ठिकाण - मुंबई पदाचे नाव - कनिष्ठ अभियंता शैक्षणिक पात्रता - B.Tech / B.E. पदांची संख्या - ०२ नोकरीचे ठिकाण - मुंबई पदाचे नाव - पीपीएम समन्वयक शैक्षणिक पात्रता - M.A., MSW पदांची संख्या - ०२ नोकरीचे ठिकाण - मुंबई हेही वाचा : पदाचे नाव - शहर कार्यक्रम व्यवस्थापक शैक्षणिक पात्रता - MBBS, MBA/PGDM, MHA, MPH पदांची संख्या - ०५ नोकरीचे ठिकाण - मुंबई सर्व पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ मे २०२० आहे. वरील पदांव्यतिरिक्त काही पदे मिशनच्या चंद्रपूर, नागपूर, सांगली, सोलापूर, बीड जिल्ह्यातील कार्यालयांमध्ये देखील भरावयाची आहेत. अधिक माहितीसाठी नॅशनल हेल्थ मिशनच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. राष्ट्रीय हेल्थ मिशनच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZwDd5c
via IFTTT

Post a Comment

0 Comments