Also visit www.atgnews.com
IOCL मध्ये विविध पदांवर भरती; डिप्लोमा इंजिनीअर्ससाठी संधी
IOCL Recruitment 2021: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, आयओसीएलने (Indian Oil Corporation Limited, IOCL) विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ज्युनिअर इंजिनीअर असिस्टंट () च्या १६ पदांवर भरती होणार आहे. इच्छुक उमेदवार IOCL चे अधिकृत संकेतस्थळ iocl.com च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १९ फेब्रुवारी २०२१ आहे. महत्त्वाच्या तारखा अर्ज प्रक्रियेला सुरुवात - २८ जानेवारी २०२१ अर्ज करण्याची अंतिम मुदत - १९ फेब्रुवारी २०२१ लेखी परीक्षेची संभाव्य तारीख - २८ फेब्रुवारी २०२१ निकालाची तारीख - ९ मार्च २०२१ शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून केमिकल / रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग किंवा बी.एससी. (Maths, Physics, Chemistry or Industrial Chemistry) मधील तीन वर्षांचा डिप्लोमा ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण (आरक्षित प्रवर्गांसाठी ४५ टक्के गुण आवश्यक) वयोमर्यादा किमान वय १८ वर्षे, कमाल वयोमर्याद २६ वर्षे. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि नंतर स्कील / प्रोफिशिएन्सी / फिजिकल टेस्ट (SPPT) च्या आधारे निवड केली जाईल. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36nxAsH
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments