Also visit www.atgnews.com
NHM Maharashtra Recruitment 2021: महाराष्ट्रात नॅशनल हेल्थ मिशनमध्ये नोकरीची संधी
() धुळे, आरोग्य विभाग महाराष्ट्रने विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावरून या भरतीबाबतचा तपशील पाहता येईल आणि ऑनलाइन अर्जही करता येईल. www.mahaarogya.gov.in हे या संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार https://ift.tt/1Q7BisG या लिंकवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. स्टाफ नर्स, आरोग्य अधिकारी, रेडिओलॉजिस्टपासून अॅनेस्थेटिस्टपर्यंतची विविध पदे रिक्त आहेत. पदांची माहिती, अर्जांचा तपशील, अर्जाची लिंक, नोटिफिकेशनची लिंक आदी सर्व माहिती या वृत्तात पुढे देण्यात येत आहे. २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन अर्जांना सुरुवात - १८ फेब्रुवारी २०२१ अर्ज करण्याची अंतिम मुदत - २६ फेब्रुवारी २०२१ NHM Dhule Recruitment 2021: पदांची माहिती आणि वेतन श्रेणी पदाचे नाव - वेतन श्रेणी (मासिक) - रिक्त पदे १) स्टाफ नर्स (GNM) २०,००० रुपये - ४२ पदे २) आरोग्य अधिकारी (पुरुष) (RBSK) - २८.,००० - ०७ पदे ३) आरोग्य अधिकारी (महिला) (RBSK) - २८.,००० - ०७ पदे ४) रेडिऑलॉजिस्ट - ७५,००० - १ पदे ५) ऑर्थोपेडिक्स - ७५ ००० रुपये- ०१ पद ६) ऑब्टेस्ट्रिशन अँड गायनॅकॉलॉजिस्ट - ७५,००० ७) पेडयास्ट्रिटेशन - ७५,००० रुपये - ०५ पदे ८) अॅनेस्थेटिस्ट - ७५,००० - २ पदे ९) STLS - २०,००० रुपये - १ पद १०) काऊन्सेलर - २०,००० रुपये - १ पद ११) पॅरा मेडिकल वर्कर - २०,००० रुपये - १ पद १२) कोल्ड चेन टेक्निशिअन - २७,००० रुपये. - १ पद १३) ब्लॉक फॅसिलिटेटर - ८,६०० - १ पद एकूण पदांची संख्या - ७२ वयोमर्यादा सर्वसाधारण प्रवर्ग - ३८ वर्षे एससी / एसटी - कमाल वयोमर्यादेत ५ वर्षे सवलत ओबीसी प्रवर्ग - कमाल वयोमर्यादेत ३ वर्षे सवलत
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dso2RL
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments