Also visit www.atgnews.com
RRB NTPC परीक्षेच्या सहाव्या टप्प्याचे अॅडमिट कार्ड जारी
RRB NTPC Admit Card 2021: बोर्डाने सहाव्या टप्प्याच्या परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड 2021 (RRB NTPC Admit Card 2021) जारी केले आहेत. ही परीक्षा संगणक आधारित असणार आहे. उमेदवारांनीअॅडमिट उम्मीदवारों द्वारा क्षेत्रीय आरआरबी की आधिकारिक वेबसाइट के माध्यम से डाउनलोड किए जा सकते हैं. संगणक आधारित चाचणी १, ३, ४, ६, ७ आणि ८ एप्रिल २०२१ रोजी आयोजित केली जाईल. सुमारे ६ लाख उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक प्रादेशिक आरआरबी संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. यावेळी सुमारे ६ लाख उमेदवार परीक्षेसाठी उपस्थित राहणार आहेत. परीक्षेसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व उमेदवारांना अॅडमिट कार्डासह जारी केलेल्या COVID-19 से संबंधित मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करायचे आहे. उमदेवारांनी परीक्षा हॉल मध्ये प्रवेश केल्यापासूनच फेस मास्क वापरणे अनिवार्य आहे आणि पूर्णवेळ मास्क लावून ठेवणेही अनिवार्य आहे. RRB NTPC Admit Card 2021: पुढील पद्धतीने डाऊनलोड करा अॅडमिट कार्ड - सर्वात आधी आरआरबीच्या प्रादेशिक अधिकृत वेबसाइटवर जा. - यानंतर होम पेज वर उपलब्ध सहाव्या टप्प्यातील परीक्षेसाठी आरआरबी एनटीपीसी अॅडमिट कार्ड 2021 लिंक वर क्लिक करा. - आता विचारलेली सर्व माहिती भरा आणि सबमीट करा. - आता तुमचे अॅडमिट कार्ड स्क्रीन वर दिसेल. - अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घेऊन ठेवा. बोर्डाने यापूर्वीच २२ मार्च रोजी परीक्षेचे शहर, परीक्षांच्या ताऱखा आदी माहिती जारी केली आहे. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cyPFYn
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments