Also visit www.atgnews.com
LSAT 2021 Exam: २९ मे रोजी होणार परीक्षा, ऑनलाइन पद्धतीने आयोजन
2021: (LSAT) २०२१ यंदा जून मध्ये होणार होती, मात्र lती स्थगित करण्यात आली आहे. अधिकृत घोषणेनुसार, आता परीक्षा २९ मे रोजी देशभरात अनेक स्लॉट मध्ये आयोजित केली जाणार आहे. परीक्षेसाठी उमेदवार आता ऑनलाइन अर्ज करू शकता. LSAT 2021 अॅप्लिकेशन विंडो यावर्षी १४ मे रोजी बंद होणार आहे. जे उमेदवार परीक्षेत सहभागी होऊ इच्छितात ते अधिकृत वेबसाइट searchlaw.in/register-for-the-test च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. सीबीएसईची बारावी बोर्ड परीक्षा २०२१, जी आधी ४ मे पासून आयोजित होणार होती तिची तारीख LSAT 2021 परीक्षेसोबत क्लॅश होत होती. मात्र CBSE परीक्षा जूनपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. CBSE परीक्षांच्या सुधारित तारखांची घोषणा अद्याप झालेली नाही. ऑनलाइन आयोजित होणार LSAT परीक्षा यावर्षी LSAT 2021 परीक्षेचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. उमेदवार लॉ वेबसाइट (searchlaw.in/prepare-for-the-test) च्या मोफत साधनसामुग्रींचा वापर करून तयारी करू शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gGvYjQ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments