Also visit www.atgnews.com
UPSC NDA/NA Exam 2020 परीक्षेची आन्सर की जारी
Answer Key 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेण्यात येणाऱ्या UPSC NDA/NA परीक्षेची उत्तरतालिका म्हणजेच आन्सर की (Answer Key 2020) जारी करण्यात आली आहे. जे उमेदवार या परीक्षेत सहभागी झाले होते, ते अधिकृत संकेतस्थळ upsc.gov वर जाऊन आन्सर की पाहू शकतात. ही आन्सर की मॅथेमेटिक्स आणि GAT पेपर दोन्हीसाठी आहे. परीक्षा ६ सप्टेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली होती. आन्सर की डाउनलोड करण्यासाठी उमेदवार पुढे दिलेल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप जाऊन आन्सर की पाहू आणि डाऊनलोड करू शकतात. UPSC NDA/NA Exam : कशी डाऊनलोड कराल आन्सर की १- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट upsc.gov.in. वर जा. २- लिंक वर क्लिक करा. ३- आता आन्सरची एक पीडीएफ फाइल उघडेल. ४- आन्सर की डाउनलोड करा. ५- भविष्यातील प्रिंटआउट घ्यायला विसरू नका. परीक्षा ६ सप्टेंबर २०२० रोजी होती. एकूण ३०० गुणांचा पेपर होता. या परीक्षेचा निकाल ६ मार्च २०२१ रोजी जाहीर झाला होता. अंतिम गुण १४ मार्च रोजी जाहीर करण्यात आले होते. निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, SSB मुलाखत आणि मेडिकल टेस्टचा समावेश होता. अधिक तपशीलासाठी उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3sHKPNi
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments