Also visit www.atgnews.com
भारतीय सैन्यातर्फे २७ जूनची होणारी कॉमन एंट्रंस परीक्षा रद्द
cancelled Exam :भारतीय सैन्याने सैनिक जनरल ड्यूटी, सैनिक टेक्निकल, सैनिक ट्रेडमॅन दहावी आणि 8 वी, सैनिक (एनए / पशुवैद्यक) आणि सैनिक क्लर्कसाठी होणारी परीक्षा २७ जूनला होणारी परीक्षा रद्द केली आहे. भारतीय सैन्यातर्फे परीक्षेच्या नवीन तारखांची घोषणा लवकरच केली जाणार आहे. भारतीय सैन्याने देशातील करोना स्थिती पाहून एप्रिल आणि मे मध्ये होणारी परीक्षा स्थगित केली होती. जयपूर आणि जोधपुर मध्ये २५ एप्रिल रोजी होणारी स्थगित केली होती. या परीक्षेसाठी उमेदवारांची निवड जयपूर, सीकर आणि टोंक जिल्ह्यांतून ८ ते ३१ मार्चपर्यंत आयोजित भरती रॅलीतील प्रदर्शनावर होणार आहे. ३० मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आली आहे. भारतीय सैन्यातर्फे परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा नंतर केली जाणार आहे. जम्मू आणि कश्मीरच्या सांबा जिल्ह्यामध्ये आयोजित भरती रॅलीमध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांसाठी २५ एप्रिलला परीक्षा ठरवली होती. पण ही परीक्षा देखील स्थगित करण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35pFZuJ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments