Also visit www.atgnews.com
SBI clerk prelims admit card 2021: प्रवेश पत्र जाहीर, असे करा डाऊनलोड
: SBI क्लर्क प्रिलिम्स २०२१ साठी जाहीर करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी SBI ज्यूनिअर असोशिएट (लिपिक संवर्ग पद) परीक्षेसाठी नोंदणी केली होती, ते आपले प्रवेश पत्र बॅंकेची अधिकृत वेबसाईट sbi.co.in वरुन डाऊनलोड करु शकतात. एसबीआय लिपिक परीक्षा 2021 प्रवेश पत्र: असे करा डाउनलोड अधिकृत वेबसाइट sbi.co.in/ Career वर जा. “SBI clerk prelims exam admit card” वर क्लिक करा. आपला नोंदणी क्रमांक आणि जन्म दिनांक प्रविष्ट करा. सबमिट करा. प्रवेश पत्र डाउनलोड करा प्रारंभिक परीक्षेत इंग्रजी भाषा, मात्रात्मक योग्यता आणि अंतर्भूत प्रश्नांचा समावेश असेल. उमेदवारांना तीन परीक्षणांमधून गुण मिळवावे लागतील. ज्या विषयात सर्वाधिक गुण असतील ते मुख्य परीक्षेसाठी गृहीत धरले जातील. मुख्य परीक्षेसाठी प्रारंभिक परीक्षेतून शॉर्टलिस्ट होणाऱ्या उमेदवारांची संख्या ही प्रत्येक श्रेणीत रिक्त असलेल्या संख्येच्या साधारण वीस पटीने असेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UdxaSs
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments