Also visit www.atgnews.com
UGC Recruitment 2021: ज्युनिअर कंसल्टंट पदांची भरती, ६० हजार पगार
2021: विद्यापीठ अनुदान आयोग, युजीसी (University Grants Commission, UGC) ने ्स () पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या अंतर्गत एकूण ८ जागा भरल्या जाणार आहेत. ज्या उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाईट ugc.ac.in वर अर्ज करु शकतात. १२ जुलै २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जांवर विचार केला जाणार नाही. ही भरती सहा महिन्याच्या कॉंट्रॅक्टवर होणार आहे. त्यानंतर उमेदवाराचा परफॉर्मन्सची चाचणी करुन पुढे वाढविले जाऊ शकते. पदोन्नतीसाठी नोटिफिकेशन जारी केले गेले आहे. त्याखालील एकूण 8 पदांवर प्रवास करणे. जसे की आसावारमध्ये पदवीधारकांना ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे, आम्ही अधिकृत वेबसाइट ugc.ac.in वर जॅकर अप्लाई करू शकता. अनुप्रयोग लास्ट डेट 12 जुलै, 2021 आहे. त्यानंतर कोणतीही अर्ज फॉर्म स्वीकारला गेला नाही. अभाष्य ती नोंद घेण्याच्या अनुच्छेदांच्या आधारावर सहा महिन्यांपर्यंत पोहोचली. तथापि अभ्यर्थी प्रदर्शन आणि बिहेवियरच्या पुनरावलोकनाच्या आधारावर आणि विकास करणे शक्य नाही. पद- ज्युनिअर कंसल्टंट एकूण पदांची संख्या- ८ ज्युनिअर कंसल्टंट्सच्या पदावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदव्युत्तर डिग्री असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराकडे एमएस ऑफिस, इंटरनेटचा वापर चांगल्या रितीने करता यायला हवा. याशिवाय सोबत येणारी विविध कामे करण्यास उमेदवार सक्षम असावा. उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा अधिक असू नये. आरक्षित वर्गातील उमेदवारांना सरकारने वयामध्ये सवलत दिली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करावी लागेल. युजीसीद्वारे पदांची संख्या कमी किंवा वाढविली जाऊ शकते. हे त्यावेळच्या गरजेवर अवलंबून आहे. तसेच नियुक्ती अधिकारी कोणतेही कारण न देता कॉंट्रॅक्ट संपवू शकतो. किती असेल पगार ? ज्युनिअर कंसल्टंट पदासाठी निवडल्या गेलेल्या उमेदवाारास ६० हजार पर्यंत पगार दिला जाईल. या पदाशी संबंधित माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hq23eq
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments