CBSE 12th Class Result Latest Update: सीबीएसई बारावीचा निकाल आज दुपारी

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एक्झामिनेशन अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल ३० जुलै रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाणार आहे. या निकालाविषयीचे सर्व अपडेट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत... निकाल कसा, कुठे पाहाल, निकालाची वैशिष्ट्ये काय... सर्व ताजे अपडेट्स येथे देत आहोत... Live Updates: - सीबीएसईचा निकाल या संकेतस्थळावर जाऊन तपासता येणार आहे - यंदा करोनामुळे रद्द झाली होती बारावीची परीक्षा - सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल ३० जुलै रोजी दुपारी २ वाजता


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l9hwD5
via IFTTT

Post a Comment

0 Comments