पुणे जिल्ह्यात २७ शाळा अनधिकृत! पालकांमध्ये घबराट

पुणे जिल्ह्यात शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षण विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, जिल्ह्यातील अनेक शाळांनी परवानगी न घेता शाळा सुरू ठेवल्याचे उघडकीस आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/v05DuwH
via IFTTT

Post a Comment

0 Comments