MHADA Bharti 2022: भरतीसाठी उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील १४ संवर्गातील ५६५ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. म्हाडाने त्यातील यशस्वी उमेदवारांची संवर्गनिहाय सूची जाहीर केली आहे. त्या सूचीतील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WdiwCjP
via IFTTT

Post a Comment

0 Comments