दीड हजार संस्थांना बेकायदेशीर सरकारी मान्यता, हजारो तरुणांची प्रशिक्षण देऊन फसवणूक

Fake Government recognition:बोरिवली पूर्वेकडील 'एज्युकेशनल बोर्ड ऑफ व्होकेशनल टेनिंग ॲन्ड रिसर्च' या संस्थेने धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी केली आहे. ही खासगी संस्था इतर छोट्या संस्थांकडून पैसे घेऊन त्यांना शासकीय अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता देत असल्याची माहिती कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाला एका तक्रारीद्वारे नोव्हेंबर २०२१ मध्ये मिळाली. तसेच उमेदवारांना प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र दिले जात असल्याचेही समजते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fyMUnvp
via IFTTT

Post a Comment

0 Comments