Also visit www.atgnews.com
JoSAA Seat allotment चा तिसऱ्या फेरीचा निकाल जाहीर
2020: जॉइंट सीट अॅलोकेशन ऑथोरिटी (JoSAA) ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर तिसऱ्या फेरीचा सीट अलॉटमेंट निकाल मंगळवारी जारी केला. ज्या उमेदवारांनी JoSAA च्या तिसऱ्या फेरीच्या सीट अलॉटमेंटसाठी नोंदणी केली आहे, त्यांना आपला निकाल जॉइंट सीट अॅलोकेशन ऑथोरिटीची वेबसाईट वर पाहता याईल. JoSAA तिसऱ्या टप्प्यातील सीट अलॉटमेंटचा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अॅप्लिकेशन क्रमांक आणि पासवर्ड देऊन लॉग इन करावे लागेल. सीट अलॉटमेंट ऑथोरिटीने १७ ऑक्टोबर रोजी सीट अलॉटमेंटच्या पहिल्या फेरीचा आणि २१ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या फेरीचा निकाल जारी केला होता. Result: असा पाहा निकाल - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट josaa.nic.in वर जा. - यानंतर होम पेज पर ‘View Seat Allotment Result - Round 3' या लिंकवर क्लिक करा. - आता नवे पेज उघडेल. तेथे आपला जेईई मेन अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका. - आता तुम्ही तुमचा JoSAA राउंड 3 सीट अलॉटमेंटचा निकाल पाहू शकाल. JoSAA Seat Allotment Round 3 चा निकाल पाहण्याच्या थेट लिंकसाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37FH2t4
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments