Also visit www.atgnews.com
JEE Main 2021 फेब्रुवारी परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी
JEE Main 2021 admit card: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन फेब्रुवारी 2021 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड (JEE Main february ) जारी केले आहेत. अधिकृत वेबसाइट वर अॅडमिट कार्डाची लिंक अॅक्टिव्ह केली आहे. nta.ac.in या संकेतस्थळावर देखील यासंबंधीची सूचना देण्यात आली आहे. जर तुम्ही फेब्रुवारी २०२१ जेईई मेन परीक्षेसाठी अर्ज केला आहे, तर तु्म्हाला आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी एनटीएने तीन लिंक दिल्या आहेत. तिन्ही लिंक पुढे देण्यात आल्या आहेत. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकता. ही परीक्षा २३ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू होणार आहे. विविध शिफ्ट्स मध्ये जेईई मेनच्या पहिल्या सत्राची परीक्षा २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत घेण्यात येईल. हेही वाचा JEE Main admit card 2021 डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZbUr6x
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments