Also visit www.atgnews.com
UPSC EPFO परीक्षेसाठी प्रवेश पत्र 'असे' करा डाऊनलोड
admit cards: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)५ सप्टेंबर २०२१ ला यूपीएससी ईपीएफओ परीक्षा भरतीचे आयोजन करणार आहे. अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ' Enforcement Officers-Accounts Officers, ईपीएफओ २०२० साठी ४२१ पदांची भरती परीक्षा आता ५ सप्टेंबरला घेणार आहे. या भरतीअंतर्गत यूपीएससी ४२१ रिक्त पदे भरणार आहे. यूपीएससीतर्फे पेन अॅण्ड पेपर माध्यमातून या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. अभ्यासक्रमामध्ये सामान्य इंग्रजी, भारतीय स्वतंत्रता संग्राम, वर्तमान घटना आणि विकासासंबंधी मुद्दे, भाारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्था, सामान्य लेखा सिद्धांत, औद्योगिक संबंध आणि कामगार कायदा, सामाजिक संरक्षण अशा विषयांचा समावेश असेल. ही परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० ला होणार होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा स्थगित करण्यात आली. यूपीएससी या महिन्यात ईपीएफओ परीक्षेसाठी जाहीर करणार आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर लक्ष देणे गरजेचे आहे. EPFO admit card: असे करा डाऊनलोड स्टेप १- अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा स्टेप २- होमपेजवर 'यूपीएससी ईपीएफओ प्रवेश पत्र' या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३- स्क्रीनवर नवे पेज खुले होईल. स्टेप ४ - आपली शाखा नोंदवा आणि सबमिटवर क्लिक करा स्टेप ५- यूपीएससी ईपीएफओ प्रवेश पत्र स्क्रिनवर दिसेल. स्टेप ६ - डाऊनलोड करा आणि भविष्यासाठी प्रिंटआऊट काढा
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jvgYVO
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments